विशेष सूचना

    सभासदांमध्ये सहकार व सहकारी तत्वे याचा प्रसार होण्यासाठी उत्तेजन देणे ,सभासदांमध्ये सववलंबन ,काटकसर ,बचतीची आवड व सवयी निर्माण करणे ,सभासदाच्या आर्थिक गरजेची किमान व्याजदरराणे पूर्तता करणे ,सुलभ हफ्त्याने अदा केलेल्या कर्जाची वसुली काणे ,त्या अनुषंर्गाने अडचणी सोडविणे हे संस्थेचे मखय उद्देश आहेत .
    संस्थेचे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ अखेर मूदतिची अंतर्गत हिशोब तपासणी श्री . व्ही . के .गुजकर व त्याचे सहकारी यांनी केलेली आहे .
    अहवाल वर्ष २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण श्री . व्ही . के .गुजकर यांनी केले असून सदर वर्षेसाठी ऑडिट वर्ग "आ " मिळाले आहे
    संस्थेचे व्यवहार अचूकपणे व व्यवस्थिपाना यावा तसेच सभासदना तत्पर सेवा देण्याकरिता संस्थेचे व्यवहार संपूर्णतः संगणीकृत करण्यात आलेले आहे . सागणीकरणामुळे कमी वेळात कमी मनुष्य बाळ वर अचूक काम तत्परने होत असल्याने सभासदना सेवा देणे शक्य जाले आहे .तसेच संस्थेला एक वेगळी प्रतिष्ठान प्राप्त जाळी आहे व कामे समाधानकारक होत आहे.तसेच सभासदानी आपले व्यहार तपासून पाहुणे हि सभासदची कर्तव्य आहे

उल्लेखनीय कामे


  • संस्थेचे सर्व कामे संगणकीकृत करण्यात आलेले आहे

  • सर्व सभासदांना प्रतयेक अहवाल वर्षाची स्तिथी विवरण आमसभेत देण्यात येतात

  • शियवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थीना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात येते

  • प्राप्त रकमेची /वसुलीची पावती देण्यात येत आहे
  • संस्थेचे वैशिष्ट

    • कुशल व अनुभव संचालक मंडळ
    • ५० वर्षची अविरत सेवा
    • सुलभ व तत्पर कर्ज पुरवठा
    • प्रशिक्षित व कार्यश्रम सेवकवर्ग
    • स्व निधीतून संपूर्ण कर्ज वाटप
    • ८ वर्षपासून सतत "अ" ऑडिट वर्ग
    • नियोजन बुद्ध व पारदर्शक कामकाज

    नवीन सभासद होण्याकरिता

      भाग (किमान एक भाग )- रू ५००
      सभासद कल्याण निधी - रू १०००
      प्रवेश फि - रू १००
      देणगी - रू ५०